Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले ! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे नवे दर
Gold Price Today : रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर (International Market) होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या (Gold) चांदीच्या (Silver) भावामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. तसेच सोने खरेदी दारांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. मागील व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी … Read more