Electric Scooter : अरे वा .. ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर बंपर डिस्काउंट ; पटकन करा चेक 

bumper discount on the purchase of 'this' electric scooter

Electric Scooter : सिंपल एनर्जीने (Simple Energy) गेल्या वर्षी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) भारतीय बाजारात (Indian market) लॉन्च केली आहे.  कंपनीने त्याची डिलिव्हरी अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय बाजारपेठेत, Simple One Ola S1 आणि Ather 450X सारख्या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करणार आहे.  200 किमी पेक्षा जास्त रेंज मिळेलही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण … Read more