Plastic Ban: प्लास्टिकला पर्याय, या व्यवसायातून दरमहा कमवा 5 लाखांपर्यंत कमाई! सुरू करण्यापूर्वी करा या गोष्टी……
Plastic Ban: देशात 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर (single use plastic) बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्यांपासून ते चाकूपर्यंत बंदी असलेल्या वस्तूंच्या यादीत टाकण्यात आले आहे. एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी आल्यानंतर सर्व वस्तू पॅकिंगसाठी लोक पर्याय शोधत आहेत. अशा वेळी जर कोणाला व्यवसायात पाऊल टाकायचे असेल तर तो कार्टनचा व्यवसाय (business of cartons) सुरू करून … Read more