SIP vs FD कुठे गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर?, जाणून घ्या…
SIP vs FD : एफडी हे सध्या सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन आहे. कारण एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मनाली जाते, तसेच येथे हमी परतावा देखील मिळतो. पण एफडीमधून आपण मर्यादित परतावा मिळवू शकतो. म्हणूनच लोकं सध्या म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्यास देखील पसंती देत आहेत. हे मार्केट लिंक्ड असल्यामुळे, तुम्हाला त्यात हमी व्याज मिळत … Read more