Investment Tips : लक्षात ठेवा हा फॉर्म्युला, मिळेल लाखो रुपायांचा परतावा; अशी करा गुंतवणूक
Investment Tips : अनेकजण चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक करतात. परंतु तुम्ही पैसा जमा करता त्यावेळी तुम्हाला तुमचा पैसा किती दिवसात चांगला परतावा देईल, त्यात किती जोखीम घ्यावी लागते? याची माहिती तुम्हाला असावी. प्रत्येक जण गुंतवणुक करण्यापूर्वी त्यांचे पैसे किती दिवसात डबल होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. महत्वाचे म्हणजे काही योजनांमध्ये रक्कम जमा केल्यानंतर काही ठराविक … Read more