पुण्याच्या उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ! ‘या’ वाणाच्या 225 सिताफळाच्या झाडातून मिळवलं साडेतीन लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

pune successful farmer

Pune Successful Farmer : अलीकडे उच्चशिक्षित तरुण शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. शेती व्यवसायात सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने आणि बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने अलीकडे तरुण शेतकरी शेती नको असा ओरड करताना सर्व दूर पाहायला मिळतात. पण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील 1986 मध्ये पदवीधर झालेल्या एका उच्चशिक्षित व्यक्तीने नोकरी ऐवजी … Read more