Skin Care: सनस्क्रीन वापरल्याने व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता होते का?; जाणून घ्या केव्हा आणि कसे वापरावे
Skin Care: डॉ. आकृती गुप्ता (Dr. Aakriti Gupta) यांनी सनस्क्रीन (sunscreen) वापरणे योग्य आहे की नाही आणि सनस्क्रीन केव्हा, कसे, कुठे वापरावे याविषयी त्यांच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. यावेळी फक्त त्वचेवर सनस्क्रीन लावा व्हिटॅमिन डी साठी प्रत्येकाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. मात्र संरक्षण शिवाय सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान … Read more