Skoda Upcoming Electric Cars : स्कोडा ऑटो मार्केट गाजवण्यासाठी लॉन्च करणार 6 नवीन इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या सविस्तर

Skoda Upcoming Electric Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. तसेच इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. तसेच अनेक ग्राहक सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यावर अधिक भर … Read more