Monsoon 2022 : मान्सूनबाबत IMD ची महत्वाची बातमी! सप्टेंबर महिन्यात पडणार एवढा पाऊस…

Monsoon 2022 : हवामान खात्याने (IMD) सप्टेंबर महिन्यात (month of September) पावसाळ्यात पावसाच्या हालचालींचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात देशातील बहुतांश भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस (rain) पडण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा कमी पाऊस फक्त ईशान्य भारताच्या (Northeast India) काही भागात आणि पूर्व आणि वायव्य भारताच्या काही भागात होऊ शकतो. सप्टेंबर महिन्याचा … Read more