Health News : जास्त वेळ झोपल्याने आरोग्याच्या ‘या’ समस्या उद्भवतील, आजच तुमच्या दिनचर्येत करा बदल
Health News : शरीरासाठी (Body) कोणतीही सवय ही सामान्य असायला हवी. कारण अशा अनेक समस्या (Problem) आहेत ज्यातून शरीराला कालांतराने मोठमोठे तोटे सहन करावे लागतात. यातच एक म्हणजे झोपेची सवय (Sleep habits). जाणून घ्या याविषयी. आपण सर्वांनी अनेकदा ऐकले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला चिंता आणि तणावासारख्या आजारांचा … Read more