Lifestyle News : अवघ्या १५ हजार रुपयांत मिळणार ‘या’ ब्रँडचे 5G स्मार्टफोन; जाणुन घ्या अधिक माहिती

Lifestyle News : बाजारात (Market) सध्या 5G स्मार्टफोनची (Smartphone) क्रेझ (Craze) पाहायला मिळत आहे.अनेक कंपन्यांनी 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. 5 G असल्यामुळे या स्मार्टफोनची किंमतही तशीच आहे. त्यामुळे प्रत्येकालाच महागडा (Costly) स्मार्टफोन घेणे शक्य नसते. परंतु काही ब्रँडेड (Branded) स्मार्टफोन कंपन्यांनी 15 हजार रुपयांपर्यंत स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच 5G स्मार्टफोन … Read more