Investment Tips : तुम्हालाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे का? हे 10 फंड ठरतील तुमच्यासाठी महत्त्वाचे

mutual fund

Investment Tips :- गुंतवणूक हा मुद्दा खूप महत्त्वाचा असून कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करताना तिची  सुरक्षितता आणि गुंतवणूक वर मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून विचार करणे खूप गरजेचे असते. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असून आता बरेच जण शेयर बाजार तसेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये जर आपण म्युच्युअल फंडाचा विचार केला तर यामध्ये गुंतवणूक सुरू करताना … Read more