Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी ! राज्यात राबवला जाणार ‘हा’ उपक्रम ; वाचा सविस्तर

cotton farming

Cotton Farming : महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापसाच्या उत्पादनात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी जवळपास 78 टक्के कापूस हा विदर्भात उत्पादीत होतो. विशेष म्हणजे कापूस हे एक नगदी पीक आहे. मात्र कापसाला अनेकदा बाजारात कमी दर मिळतो. परिणामी शेतकऱ्यांचीं आर्थिक कोंडी होते. … Read more