Public Provident Fund : PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग, जाणून घ्या ‘हे’ 8 महत्वाचे नियम !
Public Provident Fund : तुमचेही PPF खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला PPF खात्याशी संबंधित काही नियम सांगणार आहोत, जे तुम्हाला माहित असणे फारच गरजेचे आहे. या नियमांचे पालन करून तुम्ही आरामात करोडपती बनू शकता. चला या नियमांबद्दल जाणून घेऊया… PPF उत्कृष्ट परतवा आणि कर सवलतीमुळे, सर्वांचा आवडता पर्याय बनत … Read more