1 एप्रिलपासून काय होणार महाग काय होणार स्वस्त; आताच चेक करा यादी
Whats become cheaper and Whats costlier : आर्थिक वर्ष 2022-23 उद्या संपणार आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. या नवीन आर्थिक वर्षात मात्र काही वस्तू मागणार आहेत तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवर सीमाशुल्क आणि आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. तर काही … Read more