Smartphone Blast: सावधान ! स्मार्टफोनमध्ये होईल बॉम्बसारखा स्फोट ; तुम्हीही करत नाहीना ‘ह्या’ 5 चुका ; वाचा सविस्तर
Smartphone Blast: मागच्या काही दिवसांपासून देशातील विविध भागातून स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. तुम्हीही देखील याबाबत सोशल मीडियावर काहींना काही वाचले असेल. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत जे तुम्ही फॉलो केल्याने तुमचा मोठा फायदा होणार आहे. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती. स्मार्टफोन चार्ज करताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण जर … Read more