Smartphone Tips and Tricks : स्मार्टफोनमध्येच हिडन फोल्डर कसा तयार करायचा? जाणून घ्या सविस्तर..
Smartphone Tips and Tricks : आजकाल सर्वांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेकांच्या महत्त्वाच्या फाईल्स,फोटो किंवा महत्त्वाची कागदपत्रे असतात. काहीवेळा आपला स्मार्टफोन चोरीला जातो तेव्हा आपल्या याच कागदपत्रांचा चुकीचा वापर होण्याची दाट शक्यता असते. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमची ही कागदपत्रे एका हिडन फोल्डरमध्ये असतील तर ती सुरक्षित राहतील, अन्यथा त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. तुमच्या … Read more