Realme smartwatch : Realme चे नवे स्मार्टवॉच लाँच, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
Realme smartwatch : भारतात Realme Watch 3 स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहे. यात मिळणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना या लेटेस्ट वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर मिळेल. जर तुम्ही ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह येणारे घड्याळ घेण्याचा विचार करत असाल आणि ज्याची किंमतही कमी असेल तर तुम्हाला हे घड्याळ फार आवडेल. रियलमी वॉच 3 च्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंतची … Read more