Snake Bite To Animal: जनावरांना कोणत्या प्रजातीचा साप चावल्याने कोणती लक्षणे दिसतात? वाचा महत्त्वाची माहिती

snake bite to animal

Snake Bite To Animal:- पाळीव प्राण्यांना म्हणजेच गाई किंवा म्हशी व इतर जनावरांना देखील सर्पदंश झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बऱ्याचदा जेव्हा जनावरे चरायला बाहेर जातात तेव्हा अशाप्रसंगी अशा घटना मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे जर जनावरांना सर्पदंश झाला तर पटकन वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. परंतु वैद्यकीय मदत तात्काळ मिळणे अगोदर प्रथमोपचार देखील महत्त्वाचे … Read more