Snake Information: सापाची कातडी रंगीत नसून ती सफेद आणि पारदर्शक का असते!घरात ठेवणे योग्य असते का? वाचा ए टू झेड माहिती
Snake Information:- जगात हजारो सापांच्या प्रजाती असून भारतात देखील अनेक विविध प्रकारच्या जाती आहेत. बहुतांशी सापांच्या जाती या रंगीबेरंगी असतात व त्यांचे प्रकार देखील वेगळे असतात. यामध्ये बोटावर मोजण्या इतका जाती या विषारी आहेत व बऱ्याच जाती बिनविषारी वर्गात मोडतात. जर आपण सापाच्या जातींचा विचार केला तर त्यांच्या जातीनुसार वेगवेगळे वैशिष्ट्य असते. अगदी तसेच सापाच्या … Read more