Snapdragon Vs MediaTek: कोणता प्रोसेसर आहे बेस्ट ?; जाणून घ्या दोघांमध्ये काय आहे फरक
Snapdragon Vs MediaTek : Mediatek आणि Qualcomm हे स्मार्टफोन (smartphone) मार्केटमधील (market) दोन सर्वात लोकप्रिय प्रोसेसर (processor) उत्पादक आहेत. जरी दोन्ही कंपन्या त्यांचे प्रोसेसर सुधारण्यासाठी सतत काम करत असले तरी फोन विकत घेण्यापूर्वी मिडियाटेक विरुद्ध स्नॅपड्रॅगन ( Snapdragon Vs MediaTek) हा प्रश्न नेहमीच उद्भवतो. तुम्ही देखील नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि मीडियाटेक आणि … Read more