“मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ”
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच इशारा देखील दिला आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चिथावणीखोर वक्तव्य … Read more