Social Media Rules : नागरिकांनो .. सोशल मीडियावर ‘हे’ काम अजिबात करू नका ! नाहीतर बसणार 50 लाखांचा फटका; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Social Media Rules : देशात कोरोना काळानंतर आता जवळपास सर्व काम मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. यामुळे आज देशात सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या अनेक मोठं मोठ्या कंपन्या आपल्या उत्पदनाची जाहिरात एखाद्या मीडिया इन्फ्लुएंसर्सकडून करू घेत आहे आणि आपला उत्पादन बाजारात विकत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सरकार … Read more