सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी हिताच्या ‘या’ योजनेसाठी 700 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता ; शेतकऱ्यांचा होणार फायदा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

solapur breaking

Solapur Breaking : शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या आणि विजेच्या समस्येचा समावेश होतो. मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अजूनही पर्याप्त विजेची सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधवांना सध्या वीज उपलब्ध होते मात्र वीज हीं दिवसा उपलब्ध होत नसून रात्रीच जास्त करून उपलब्ध होते. शिवाय सध्या उपलब्ध … Read more