Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा जानेवारीतला मुहूर्त हुकलाय; यावेळी पण मुहूर्ताची तारीख बदलणार काय?
Vande Bharat Express : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. मात्र आता 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. वंदे भारत ट्रेनच्या चाचण्या देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत. … Read more