Solar Subsidy : वीजबिलाला करा बाय-बाय ! घरावर बसवा सोलर पॅनल, सरकार देतंय इतकी सबसिडी
Solar Subsidy : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच घरगुती वीजबिलाचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र तुम्ही देखील आता वीजबिलाला बाय-बाय करू शकता. केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान सूर्य घर योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे … Read more