Solar Water Heater: हिवाळ्यात आणा घरी ‘हे’ स्वस्त सोलर वॉटर हीटर; किंमत आहे फक्त ..
Solar Water Heater: हिवाळा हंगाम (Winter season) जवळ येत आहे. अशा स्थितीत हळूहळू थंडी (cold) पडू लागली आहे. हिवाळ्याच्या मोसमात अनेकदा वॉटर हीटर्सची (water heaters) मागणी लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. मात्र, वॉटर हिटर वापरताना घरातील वीज बिल (electricity bill) भरमसाठ खर्च होते. अशा परिस्थितीत आपल्या उत्पन्नावर अतिरिक्त भार पडतो. आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारच्या सोलर … Read more