Goat Farming: ‘या’ जातीच्या बकरीचे पालन करून बना श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Goat Farming :- भारतात शेतकरी बांधव पशुपालनाअंतर्गत शेळी आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणात करत आले आहेत. शेळीपालन (Goat Rearing) शेती पूरक व्यवसायात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शेळीपालन प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी (Smallholder farmers) आणि लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहे. कालांतराने, दूध, मांस, कातडे इत्यादी प्रमुख शेळीच्या उत्पादनांची वाढती मागणी … Read more