Private Bank : ग्राहक होणार मालामाल ! ‘या’ बँकेने नवीन वर्षापूर्वी दिले गिफ्ट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Private Bank : खासगी क्षेत्रातील साऊथ इंडियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 20 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहे.  या बदलानंतर, बँक आता 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 2.65 टक्के ते 6.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.15 टक्के ते 6.50 टक्के व्याज … Read more