SOVA Virus: लक्ष द्या .. एका चुकीमुळे बँक खाते होणार रिकामे ! ‘त्या’ प्रकरणात Android युजर्ससाठी सरकारने जारी केली ऍडव्हायझरी

SOVA Virus Bank account will be empty due to one mistake

SOVA Virus:   भारत सरकारच्या (Government of India) सायबर सुरक्षा एजन्सी (cyber security agency) सर्ट-इनने (Cert-In) मोबाईल बँकिंग ट्रोजन व्हायरस ‘सोवा’ (Sova) संदर्भात एक नवीन ऍडव्हायझरी (advisory) जारी केला आहे. या व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी Cert-In ने Android वापरकर्त्यांसाठी काय करावे आणि काय करू नये याची यादी शेअर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अलीकडेच CERT-in ने Android वापरकर्त्यांना … Read more