Sovereign Gold : खुशखबर! होळीच्या मुहूर्तावर सरकार विकणार स्वस्तात सोने, किंमत जाणून तुम्हीही कराल खरेदी…
Sovereign Gold : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच सोने आणि चांदीच्या किमतीही खूपच वाढल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य नाही. पण आता सरकारच्या एका योजनेद्वारे तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता. होळीच्या मुहूर्तावर स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारकडून देशात स्वस्तात सोने विकले जाणार आहे. … Read more