बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा…

Health Tips: शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आढळतात. त्यापैकी एक चांगला आहे आणि दुसरा वाईट(Bad Cholestrol) आहे. नाव आणि प्रकृतीनुसार वाईटाचा शरीरावर वाईट परिणाम होतो. खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. या स्थितीत स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची वाढ रोखणे आवश्यक आहे. शरीरातील वाढत्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हीही हैराण असाल तर या गोष्टींचा … Read more