कौतुकास्पद ! ‘या’ मराठमोळ्या शेतकऱ्याने सोयाबीनपासून अशा पद्धतीने तयार केले गुलाबजामून अन पनीर, आता कमवतोय लाखो
Soybean Farmer Success Story : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेती केली जाते. शाश्वतं उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून या पिकाकडे बघितलं जात पण अलीकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे, सोयाबीन प्रक्रिया उद्योगाच्या लॉबीमुळे सोयाबीनला खूपच नगण्य दर मिळत आहे. यंदा तर परिस्थिती एवढी भयावय बनली आहे … Read more