Soyabean Price Hike : सोयाबीनला हमीभावापेक्षा प्रतिक्विंटलमागे 1100 रुपये अधिक दर ; पण तरीही उत्पादक शेतकरी अडचणीत, कारण काय?
Soyabean Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक. शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने अलीकडे या पिकाच्या लागवडीखालीलक्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाकडून सोयाबीनला चार हजार 350 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव लावून देण्यात आला आहे. शासनाने लावून दिलेल्या हमीभावापेक्षा सध्याचा दर 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल अधिक आहे. यामुळे … Read more