Posted inBajarbhav, कृषी, स्पेशल

Soybean Market Price : शेतकऱ्यांमागे शनीदेवाची साडेसाती ! आजही सोयाबीन दरात घसरण ; मिळाला ‘इतका’ दर

Soybean Market Price : शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आज देखील मोठी निराशा झाली आहे. आज पण सोयाबीन बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. जाणकार लोकांनी पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तूर्तास तरी सोयाबीन […]