Soyabean Production : कष्ट गेले पाण्यात….! सोयाबीन पिकातून मिळाला एकरी अडीच क्विंटलचा उतारा, आता तरी दरवाढ होईल काय?
Soyabean Production : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. या नगदी पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेती केली जाते. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात याची शेती पाहायला मिळते. अर्थातचं राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. वास्तविकता हे शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. यंदा मात्र … Read more