Soybean Market Price: सोयाबीनला का मिळत आहे हमीभावापेक्षा देखील कमी दर? उत्पादनात घट तरीदेखील दर कमी! काय आहेत कारणे?
Soybean Market Price:- खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून यावर्षीच्या नवीन हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही दोन्हीही पिके विक्रीकरिता बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस व त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दिलेला मोठा खंड, सोयाबीनवर झालेला विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे सध्याचे चित्र आहे. … Read more