Soybean Price Maharashtra : खुशखबर आली रे ! येत्या आठवड्यात महाराष्ट्रात सोयाबीन दरात वाढ होणार ; कृषी तज्ञांचा अंदाज

soybean price maharashtra

Soybean Price Maharashtra : सध्या सोयाबीन दर दबावात आहेत. मात्र चिंता करण्याचे काही कारण नाही ; कारण की, लवकरच बाजारभावात वाढ होणार आहे. जाणकार लोकांनी येत्या आठवड्यात दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. खरं पाहता दर दबावात असल्याने बाजारात सोयाबीन आवक कमी झाली आहे. यामुळे आवकेमुळे किमतीवर नकारात्मक परिणाम पडत नाहीये. तसेच पामतेलचे दर … Read more