शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केंद्र शासणाने सोयातेल आयातीसाठी शुल्क आकारण्याचा घेतला निर्णय ; सोयाबीन दरात होणार मोठी वाढ
Soybean Oil Import Duty : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवल जाणार एक मुख्य तेलबिया पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी भागात शेती होते, साहजिकचं लाखों शेतकऱ्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. उत्पादनात कधी नव्हे ती घट झाली. अशा परिस्थितीत बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळेल … Read more