आजचे 6 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव @17-12-2021
आज दिनांक 17-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. कारण सर्वकाही पोषक असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर उद्या उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर साठवलेल्या सोयाबीनचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे … Read more