शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादन घटल ; आता देशातील सोयाबीन दरात होणार ‘इतकी’ वाढ

Soyabean Production

Soybean Price Will Hike : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. याचे बाजारभाव ठरताना वेगवेगळ्या बाबींचा प्रभाव पाहायला मिळत असतो. विशेषता जागतिक बाजारात होणाऱ्या घडामोडींचा सोयाबीन दरावर विशेष पगडा असतो. म्हणजेच जागतिक उत्पादन, मागणी, सोया तेलाचे दर, पामतेलासहित इतर खाद्यतेलाचे दर, सोयापेंडचे दर, नव्हे-नव्हे तर मक्याचे दर आणि कापूस सरकीच्या दराचा देखील याच्या बाजारभावावर परिणाम … Read more