Soybean Rate: सोयाबीनच्या बाजारभावात घसघशीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा; जाणुन घ्या बाजारपेठेतलं चित्र
Krushi News Marathi: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Grower) दरवाढीच्या अनुषंगाने खरीप हंगामातील सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी (Farmer) उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड (Soybean Farming) केली होती त्यांनी देखील आपला सोयाबीन दर वाढ होईल म्हणुन मळणी करून साठवला होता. मात्र गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मोठी घसरण झाली यामुळे सोयाबीनची साठवणूक (Soybean … Read more