Soybean Market : दुष्काळात तेरावा महिना ! सोयाबीन वायद्यावरील बंदी एक वर्ष वाढवली ; सोयाबीन दरावर याचा काय परिणाम होणार?
Soybean Market : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत एका चर्चेला मोठे उधाण आलं होतं. ती चर्चा होती सोयाबीन समवेतच इतर सात शेतमालाच्या वायद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठेल. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागला. केंद्र शासनाने सोयाबीन समवेतच 7 शेतीमालाच्या वायद्यावर पुढील एक वर्ष बंदी कायम ठेवली आहे. खरं पाहता वायदे बंदीमुळे शेतीमालाच्या दरात घसरण होईल … Read more