महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनच नवीन वाण झालं विकसित ; अवघ्या 90 दिवसातच 45 क्विंटल उत्पादन देणार

soybean su

Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच विभागात या पिकाची शेती पाहायला मिळते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सोयाबीन उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि शोध लावले जातात. सोयाबीनच्या नवनवीन जाती … Read more