Soybean Market Price: सोयाबीन विक्रीचा प्लॅन आखताय ना..! मग 17 ऑगस्टचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घ्या मगच विक्रीच नियोजन आखा

Soybean Market Price: मित्रांनो राज्यात सोयाबीन (Soybean Crop) या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जात आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तसेच खानदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेती बघायला मिळते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सोयाबीन … Read more