Soybean Rate : सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर ! ‘या’ कारणामुळे सोयाबीन दरात होणार वाढ, डिटेल्स वाचा

Soybean price

Soybean Rate : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन या नगदी पिकाची शेती केली जाते. भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान आहे तर महाराष्ट्र हे द्वितीय क्रमांकावर. साहजिकच आपल्या राज्यात किती मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते हे आपल्या लक्षात आलेच असेल. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील सोयाबीन या … Read more