रंगपंचमीचा रंग बेरंग, १४ वर्षीय मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- सर्वत्र रंगपंचमी आनंदाने साजरी होत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- ऐनतपुर शिवारात रंगपंचमीचा रंग खेळायच्या नादात बंधाऱ्यात बुडून 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर-ऐनतपूर शिवारातील अशोक बंधाऱ्यामधील पाण्यात रंग खेळण्याच्या नादात विशेष महेंद्र शिवदे(वय 14 वर्ष,रा-बेलापूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला … Read more