फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीसांनी दिलेले सर्व व्हिडीओ…

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमध्ये (BJP) आरोपसत्राचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब (Pen drive Bomb) टाकला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर आरोप देखील केले आहेत. तसेच राज्य … Read more