Honda Electric Van: एकदा फुल चार्ज केल्यानंतर 210 किलोमीटर धावेल होंडाची ‘ही’ इलेक्ट्रिक व्हॅन! वाचा वैशिष्ट्ये आणि किंमत

Honda N van electric car

Honda Electric Van:- वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर झपाट्याने बदल होत असून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांऐवजी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे व सरकारच्या माध्यमातून देखील याला प्रोत्साहन दिले जात आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये इथेनॉल तसेच हायड्रोजनवर चालणारी वाहने आपल्याला बघायला मिळतील. अत्यंत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात … Read more