Sperm Count : मानवी अस्तित्व धोक्यात ? वेगाने कमी होत आहे शुक्राणूंची संख्या ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Sperm Count :  जगभरातील अनेक देशांमध्ये लोकांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा धक्कादायक दावा संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने केला आहे. शुक्राणूंची संख्या केवळ पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेशी संबंधित नाही, तर त्याचे कमी शरीरावर इतर मार्गांनी देखील वाईट परिणाम करते. यामुळे मोठ्या आजारांचा धोका वाढतो, टेस्टिक्युलर कॅन्सर होण्याची शक्यता असते. संशोधकांचे म्हणणे आहे की शुक्राणूंची संख्या कमी … Read more